Surprise Me!

फायझरची लस घेतली आणि ४८ तासांत मृत्यू | Pfizer Vaccine | Portuguese Health Worker Death | Portugal

2021-09-13 961 Dailymotion

पोर्तुगालमध्ये एका महिलेने दोन दिवसांपूर्वीच फायझरची लस घेतली होती. फायझरची लस घेतल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा फायझरच्या लसीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पण या महिलेचा मृत्यू खरोखरंच फायझरची लस घेतल्यामुळे झाला आहे का? किंवा या मृत्यूची काही कारणे आहेत का? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Pfizervaccine #Coronavirus #Portugal
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon